Ticker

6/recent/ticker-posts

बेघरांना घरें मराठी कविता Begharana Ghare Marathi Kavita

बेघरांना घरें मराठी कविता Begharana Ghare Marathi Kavita

कविता
बेघरांना घरें
अन्न वस्त्र निवारा लोकशाहीचे ब्रिद वाक्य।
छ्यात्तर वर्षा नंतर कित्तेकांना घर नाही शक्य
 वा कमाल झाली राजनिती दला ची।
 मतदान द्या आशा करू नका फळा ची।।
अजून कित्येक वर्ष घ्याल मूलभूत गर्जा साठी।
कास्तकारांना वनवन फिराव रागते कर्जा साठी।।
 जनता अशिक्षित ठेवल्या गेली षडयंत्र।
हेच तर वर्षानु वर्षे चालत आहे श्रीमंत मंत्र।।
संविधान सत्तेलाआहे म्हणून थोडी शान आहे।
नाही तर हे खरं  कुठे कान आहे।।
किती आंदोलने समस्यांन साठी सत्याग्रह।
  एक दिवस हेच येईल कठिन होईल वस्त्र।।
विदेशी कम्पण्या भारतात।
आपले गेले विदेशात ते मारतात।।
पुन्हा इंग्रजांच्या गुलामगिरी चे राज्य ।
जनता भोळी भाबडी कसे करणार ताज्य।।
गुलामगिरीच्या बेडया पुण्हा पडणार।
आता कुठे दुसरे भीम धरती वर अवतरणार।।
 जनतेला जागृत होण्याची संधी अहे।
भांडवलदाराच्या हाती अर्थव्यवस्था बंदीआहे।
बेघरांना घर द्या कुठे आहे शासकिय आवास रोजना कोण आहे पुढे येऊन करेल गरीबांना मिळेल घर घोषणा। ‌‌‘शहजाद’ कवी ह्या नात्याने करा घोषणा।।
तेव्हाच राबवेल शासण गरिबान साठी योजना।।
कवी:-मजीदबेग मुगल "शहज़ाद "
         हिगणघाट  जि,वर्धा,महाराष्ट्र 
8329309229
8605035810

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ